नदी म्हणशील मला..कवेत घेशील मला..सांग मला सागरा..साथ देशील मला..पंख माझे छोटे..कुठवर झेप घेतील..विस्तारलेला तू..अश्रूच फक्त झिरपतील..मन माझे फुलले..साद ऐकून कधी..श्वासात तुझ्या रमली..सागराची नदी..
चिमुकलेच पंख तुझे..आहेत ताकद सागराचीआहे जिद्द अपार परीसाथ तुझी हवी..
स्वप्न बघेन..स्वप्न विणेन..स्वप्नातल्या पंखांनी..नवीन स्वप्न जगेन..अपार ताकद सागराची..आसमंत खुला..स्वप्नातल्या पंखांनी..तुझं स्वप्न बघेन..
असेच जर फिरत राहिलात,आणि असेच जर झुरत राहिलात,आठवणीच तुमच्या पदरात राहतील,हे नदी ,हे समुद्रा,सांग कधी हे बंध विरघळतील
This comment has been removed by the author.
chaan ahe kavita.... :)
नदी म्हणशील मला..
ReplyDeleteकवेत घेशील मला..
सांग मला सागरा..
साथ देशील मला..
पंख माझे छोटे..
कुठवर झेप घेतील..
विस्तारलेला तू..
अश्रूच फक्त झिरपतील..
मन माझे फुलले..
साद ऐकून कधी..
श्वासात तुझ्या रमली..
सागराची नदी..
चिमुकलेच पंख तुझे..
ReplyDeleteआहेत ताकद सागराची
आहे जिद्द अपार परी
साथ तुझी हवी..
स्वप्न बघेन..
ReplyDeleteस्वप्न विणेन..
स्वप्नातल्या पंखांनी..
नवीन स्वप्न जगेन..
अपार ताकद सागराची..
आसमंत खुला..
स्वप्नातल्या पंखांनी..
तुझं स्वप्न बघेन..
असेच जर फिरत राहिलात,
ReplyDeleteआणि असेच जर झुरत राहिलात,
आठवणीच तुमच्या पदरात राहतील,
हे नदी ,हे समुद्रा,
सांग कधी हे बंध विरघळतील
This comment has been removed by the author.
ReplyDeletechaan ahe kavita.... :)
ReplyDelete